Saturday, March 10, 2012

ashi ak news.....

सकाळ मध्ये एक बातमी होती...८ march...महिलादिन विशेष....."एका मोलकरणीने देहदान संकल्प केला."फोटो अन बातमी....
मोलकरीण म्हजे कोण?अशी महिला जी आपल्या कष्टाचे मोल घेते.बरोबर?आजच्या युगात  महिला  नोकरी करते,काम करते,त्याचा पगार(मोल)घेते.मग तिला मोलकरीण म्हणायचे का?अन त्या स्वाभिमानी स्त्रीला मोलकरीण म्हणणे उचित आहे का?एका कष्टकरी महिलेचा संकल्प...तरी ठीक होते.महिलादिन अन तिचाच अपमान अस नाही का?हा सन्मान का अपमान?

Friday, March 9, 2012

Erada.....

माझा अन मोगर्याचा जुनाच सलोखा....
 ऐन बहरात खुडण्याचा माझा इरादा न्हवता...
तुझ्या अंगणात जरी रुतली,सलली फुले वेदनेची...
तरी अश्रूंच्या लिलावाचा तिचा इरादा न्हवता..
कवेत घेऊन चंद्र नभीचा अंगार ओतावा...
chandnicha तो इरादा न्हवता...
shravnachi झड वैशाखात सरसरली...
आसवानी दिलेला तो दगा न्हवता......   

W